शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शहरात टिळक, साठे यांच्या कार्याचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:23 IST

नाशिक : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रतिमांचे पूजन करण्यात आले. काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन स्पर्धा घेतल्या.

ठळक मुद्देसंस्था-संघटनांतर्फे कार्यक्रमाचे आयोजन । शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रतिमापूजन; फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रतिमांचे पूजन करण्यात आले. काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन स्पर्धा घेतल्या.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे उपस्थित होते.इंदिरानगर : वडाळागाव येथील सावित्रीबाई फुले मित्रमंडळाच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.यावेळी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मास्क वाटप करण्यात आले. याप्रसंगी दशरथ गायकवाड, ईश्वर पवार, सुनील उन्हाळे, अनिल उन्हाळे, अनिकेत घोडे, संतोष गायकवाड, दीपक गायकवाड, संदीप गायकवाड, दिलीप गायकवाड, गजानन लाखे, समाधान गवई आदी उपस्थित होते.भाऊसाहेब हिरे विद्यालयगंगापूररोडवरील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करूनच कार्यक्र म घेण्यात आला. मुख्याध्यापक जयवंत बोढारे, पर्यवेक्षक रमेश बागुल यांनी लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्र मप्रसंगी उपशिक्षक महेंद्र देवरे, प्रमोद पाटील, संजीव डामरे, सुनील चौधरी, कमलेश आहिरे, प्रशांत सोनवणे, संजय शेळके उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयLokmanya Tilakलोकमान्य टिळक