शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दुपारी जागानिश्चिती, रात्री टपऱ्या उचलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:13 IST

महापालिकेने दुपारी फेरीवाल्यांची बैठक घेऊन जागा निश्चित केली. त्यानुसार सायंकाळी चौकातील सर्व टपºया आणि हातगाड्या एकाच ठिकाणी ठेवून संबंधित व्यावसायिकांनी पूजा केली. परंतु कुणाची दृष्ट लागली आणि टपºयांचा फोटो पालिकेवर पाठविण्यात आला. रात्री तडक अकरा- साडेअकरा वाजता या टपºयाच महापालिकेने उचलून नेल्या.

नाशिक : महापालिकेने दुपारी फेरीवाल्यांची बैठक घेऊन जागा निश्चित केली. त्यानुसार सायंकाळी चौकातील सर्व टपºया आणि हातगाड्या एकाच ठिकाणी ठेवून संबंधित व्यावसायिकांनी पूजा केली. परंतु कुणाची दृष्ट लागली आणि टपºयांचा फोटो पालिकेवर पाठविण्यात आला. रात्री तडक अकरा- साडेअकरा वाजता या टपºयाच महापालिकेने उचलून नेल्या. महात्मानगर रस्त्यावरील पारिजातनगर चौफुलीवर हा प्रकार घडल्यानंतर पालिकेच्या दुटप्पी धोरणाने सारेच अचंबित झाले असून, प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.  गेल्या सोमवारी हा प्रकार घडला. पारिजातनगर चौफुलीवर लहान-मोठ्या सहा ते सात टपºया असून, त्या एकाच जागी ठेवून नियमित करण्यासाठी दुपारी पश्चिम विभागीय कार्यालयात बैठक झाली. त्यानुसार महापालिकेच्या अटी-शर्ती घालून देण्याचे ठरविण्यात आले. पाठोपाठ जागादेखील आखून देण्यात आल्या. त्यानुसार विक्रेत्यांनी गाड्या- टपरीचे स्थलांतर केले. आणि नूतन जागेच्या ठिकाणी व्यवसाय करीत असल्याने पूजाअर्चाही करण्यात आली. परंतु रात्रीच्या वेळी कोणीतरी महापालिकेच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आणि रात्री अकरा- साडेअकरा वाजता अतिक्रमण विभागाने काही टपºया उचलून नेल्या, तर काही दुसºया दिवशी सकाळी नेल्या.एसटी कॉलनीबाबतही अलीकडे महापालिकेने असाच गोंधळ घातला. रस्त्याच्या लगत महापालिकेनेच दिलेल्या ५४ नियमित टपयाहटविल्या आणि त्यासाठी न्यायालयीन लढाई जिंकली. रस्ता रुंदीकरणात सदरच्या टपºया येत असल्याचे कारण दिले आणि त्याच ठिकाणी आता हॉकर्स झोनचा फलक लावला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका