शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कळवण नगरपंचायतकडून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 16:20 IST

कळवण - येथील नगरपंचायत मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत स्वच्छता हिच सेवा मोहीम राबविण्यात आली. यात प्लॉस्टिक मुक्त कळवण करीता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

कळवण - येथील नगरपंचायत मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत स्वच्छता हिच सेवा मोहीम राबविण्यात आली. यात प्लॉस्टिक मुक्त कळवण करीता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीतून स्वच्छ शहर , सुंदर शहर व प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली . रॅलीचा शुभारंभ कळवण नगरपंचायतीच्या मुख्य कार्यालयापासून होऊन, गांधी चौक, राजवाडा, बसस्थानक, मेनरोड, डॉ न्याती चौक, शाहीर लेन, सावरकर चौक, सोनार गल्ली मार्गे नेण्यात आली. या रॅलीमध्ये शहरातील आर के एम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जानकाई माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या रॅलीत नगराध्यक्ष मयूर बहिरम, उपनगराध्यक्ष कौतिक पगार, मुख्याधिकारी सचिन माने, नगरसेविका अनिता जैन, नगरसेवक बाळासाहेब जाधव, प्रशासकीय अधिकारी दिपक बंगाळ, पाणी पुरवठा अभियंता उमेश राठोड, सिटीकॉर्डीनेटर प्रियांका धात्रक, अमोल आहेर, योगेश पगार, संजय आहेर, राजेंद्र अमृतकार, लक्ष्मण पगार, नकुल सूर्यवंशी, धनराज परदेशी, विशाल पगार, लीना वाघीरे, संजय आहेर, स्वप्निल पगार, वसंत जाधव, दत्तात्रेय जाधव, विनोद केदारे , रमेश पगार व नागरपंचायतीचे सफाई कर्मचारी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.---------------------------सध्या पावसाळा सुरु असल्याने स्वच्छतेबाबत नागरिकांनी नगर पंचायतीला सहकार्य करावे रस्त्यावर अथवा व इतरत्र कचरा टाकून घाणीचे साम्राज्य होणार नाही याची काळजी घ्यावी. ओला व सुका कचरा डस्बीन मध्ये साठवून घंटा गाडीत टाकावे, आपल्या सोबत शहरवासियांचे आरोग्य सांभाळावे.-मयूर बहिरम, नगराध्यक्ष--------------------------कळवण शहरातील ज्या व्यापारी प्रतिष्ठानात प्लास्टिक पिशवी विक्र ी अथवा वापर आढळून आल्यास त्यांच्यावर कायद्यातील तरतुदी प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल .-सचिन माने, मुख्याधिकारी , कळवण

टॅग्स :Nashikनाशिक