शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

अवयवदानाविषयी जनजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:31 IST

पिंपळगाव बसवंत : आपल्या समाजात अवयवदानाविषयी अज्ञान आणि गैरसमज आहेत. अवयवदान म्हणजे गरजू लोकांना जीवनदान देणे होय. या चळवळीविषयी ...

ठळक मुद्देसंजय रकिबे । पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर

पिंपळगाव बसवंत : आपल्या समाजात अवयवदानाविषयी अज्ञान आणि गैरसमज आहेत. अवयवदान म्हणजे गरजू लोकांना जीवनदान देणे होय. या चळवळीविषयी स्वयंसेवकांनी जनजागृती करावी, असे आवाहन झेडटीसीसीचे समन्वयक डॉ. संजय रकिबे यांनी केले.येथील के. के. वाघ महाविद्यालय आणि वडनेरभैरव महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिरवाडे वणी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विस्तार अधिकारी के. डी. गाधड, प्रा. अशोक सोनवणे, दिलीप खैरे, प्रा. ज्ञानोबा ढगे, प्रा. सचिन कुशारे, प्रा. विलास जाधव, शोभा दहन, उज्ज्वला डेरे, राणी जगताप, व मनीषा सोनवणे यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक भीमराज गायकवाड यांनी केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण