शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कचरामुक्त शहराचा सिन्नर नगर परिषदेला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 22:48 IST

सिन्नर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिन्नर नगरपरिषदेला ह्यकचरा मुक्त शहरह्ण म्हणून नगर परिषद स्तरावर राज्यात दुसरे, तर देशातील पश्चिम विभागात दहावे मानांकन मिळाले.

ठळक मुद्देदिल्लीत वितरण : राज्यात दुसरे मानांकन प्राप्त

सिन्नर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिन्नर नगरपरिषदेला ह्यकचरा मुक्त शहरह्ण म्हणून नगर परिषद स्तरावर राज्यात दुसरे, तर देशातील पश्चिम विभागात दहावे मानांकन मिळाले.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.२०) नवी दिल्ली विज्ञान भवन येथे येथे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते मुख्याधिकारी संजय केदार, स्वच्छता निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी पुरस्कार स्वीकारला.केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियानात सिन्नर नगर परिषदेने सक्रिय सहभाग घेत कचरामुक्त शहर व्हावे यासाठी विशेष कार्य केले आहे. या कार्यात सिन्नर नगर परिषदेला महाराष्ट्र राज्यात दुसरे मानांकन मिळाल्याने सिन्नर नगर परिषदेसह सर्व सिन्नरवासीयांत आनंदाचे वातावरण संचारले आहे.आपले सिन्नर स्वच्छ व सुंदर असावे यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी यांनी आपल्या दैनंदिन कार्यात स्वच्छतेला प्राधान्य देऊन उल्लेखनीय कार्य केले. या कार्यास सिन्नरवासीयांनी योग्य साथ दिल्याने हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.- किरण डगळे, नगराध्यक्षनागरी सुविधा पुरविणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेची मुख्य जबाबदारी आहे. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देऊन आपले सिन्नर शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी संपूर्ण आरोग्य विभाग कार्य करतो. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत मागील काही वर्षांत स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य देत सिन्नर नगर परिषदेने कार्य केले आहे, त्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे सिन्नर नगर परिषदेची जबाबदारी आणखी वाढली आहे.- संजय केदार, मुख्याधिकारीआरोग्य विभागाच्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी योग्य जबाबदारी पूर्ण करीत सिन्नर शहरास स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी अविरत कार्य केले. या पुरस्कारामुळे आम्ही केलेल्या कार्याचा योग्य तो सन्मान आज प्राप्त झाल्याचा आनंद झाला आहे.- रवींद्र देशमुख, स्वच्छता निरीक्षक 

 

टॅग्स :Governmentसरकारgram panchayatग्राम पंचायत