शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कल्याण मंडळाला पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:45 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विभागीय समरगीत गायन स्पर्धेत नाशिकरोडच्या विहितगाव कामगार कल्याण केंद्राने प्रथम क्रमांक पटकावला.

नाशिकरोड : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विभागीय समरगीत गायन स्पर्धेत नाशिकरोडच्या विहितगाव कामगार कल्याण केंद्राने प्रथम क्रमांक पटकावला.  सोलापूर येथे आॅगस्टमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. संघात रवि बराथे, राजेंद्र उबाळे, दिनेश निकम, संजय लोळगे, डॉ. बाळकृष्ण शेलार, सुमित्रा पाटोळे, चैताली लोळगे, श्वेता बर्वे, संजीवनी शेलार, सुनील गांगुर्डे, बच्चू सालियन यांनी सहभाग घेतला. सिडकोत कामगार कल्याण भवनात झालेल्या या स्पर्धेत एकूण १२ संस्थांनी सहभाग नोंदवला होता. ओझर व एकलहरे केंद्राला अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. सहायक कामगार कल्याण आयुक्त भावना बच्छाव व अजय हिप्पर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीकांत गायकवाड, सचिन बागुल व रसिका भालेराव यांनी काम पाहिले. महेश विभांडिक यांनी सूत्रसंचालन केले. आभार भरत बोरसे यांनी मानले.याप्रसंगी संदीप चव्हाण, श्रीराम सोनवणे, संदीप पवार, भाग्यश्री हिरे, संध्या अहिरराव, मंजुळा परदेशी, स्वाती भावसार, योगेश पाटील, संतोष सोनवणे आदींसह विविध कामगार कल्याण केंद्रांचे संचालक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक