शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

जिल्ह्यात रामनामाचा जागर, मिठाईचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 13:34 IST

सिन्नर : राममंदीर भूमिूपजन सोहळ्यानंतर जिल्ह्यात रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असून ठिकठिकाणी रामनामाचा जागर करण्यात आला असून मिठाईचे वाटप करत आनंद द्विगुणित करण्यात आला.

सिन्नर : राममंदीर भूमिूपजन सोहळ्यानंतर जिल्ह्यात रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असून ठिकठिकाणी रामनामाचा जागर करण्यात आला असून मिठाईचे वाटप करत आनंद द्विगुणित करण्यात आला.सिन्नर तालुक्यातील ठाणगाव ग्रामस्थांच्यावतीने राममंदीरात अभिषेक करु न आंनदोत्सव साजरा करण्यात आला . राममंदीरात सकाळी अकरा वाजता अंकूर काळे व रेणूका काळे यांच्या हस्ते अभिषेक करु न पादूका पुजन करु न आरती करण्यात आली .यावेळी बबन काकड,अर्जुन आव्हाड, रामदास भोर, यज्ञेश काळे, प्रमोद शिंदे , नितिन पाटोळे, आक्षय भारती, विलास वाघ,दिलीप शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. देवळा तालुक्यातील गुंजाळ नगर येथे श्रीराममंदीरात रामभक्तांनी पुजा पाठ कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी ह.भ. प. संजय धोंडगे, भाजपा दिपक जाधव, राजेंद्र गुंजाळ, माजी उपसरपंच सतीश गुंजाळ, माजी पोलिस पाटील हिरामण गांगुर्डे,पोलीस पाटील योगेश गुंजाळ,बाळासाहेब गुंजाळ,चिंतामण गुंजाळ,ग्रामसेवक वैभव निकम,पप्पू गुंजाळ,दीपक पान पाटील,आदी ग्रामस्थ उपस्थित होते. नांदगाव शहरातील भगवान महावीर मार्गावरील राम मंदिरात ध्वजारोहण करण्यात आले. कळसावर नवीन ध्वज लावण्यात आला. पहाटे विशेष महापूजा व हनुमान चालीसचे पठन करण्यात आले. रामाची आरती करण्यात आली. पेढे वाटप करण्यात आले. शहरातील उघडा मारु ती, मल्हारवाडी येथील मारु ती मंदिरात सजावट करून विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांना भा. दं. वि.१४८ प्रमाणे जमावबंदी आदेश उल्लंघन करू नये अशा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. भाजपचे दत्तराज छाजेड, द्वारकानाथ कलंत्री, प्रशांत खैरनार, विकास शर्मा, डॉ. श्रीकांत देवरे, उमेश मोकळ, साहेबराव खैरनार, बाल गोपाळ मंडळी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक