शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, चाऱ्याची उपलब्धता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:34 IST

सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसलेल्या काटवन परिसरात यंदा चांगल्या पर्जन्यमानामुळे नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. विराणे धरणही यावर्षी भरले. यामुळे परिसरातील शेतीबरोबरच गुराढोरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. डिसेंबर महिन्यात कोरडेठाक होणारे विराणे धरणात पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे परिसरातील पशुपक्षी व गुराढोरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.

ठळक मुद्देकाटवन परिसर : दुष्काळाचे सावट झाले दूर; नदी-नाल्यांना पाणी

वडनेर : सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसलेल्या काटवन परिसरात यंदा चांगल्या पर्जन्यमानामुळे नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. विराणे धरणही यावर्षी भरले. यामुळे परिसरातील शेतीबरोबरच गुराढोरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. डिसेंबर महिन्यात कोरडेठाक होणारे विराणे धरणात पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे परिसरातील पशुपक्षी व गुराढोरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.कायमच दुष्काळाच्या छत्रछायेखाली असणारा परिसर आता समाधानकारक पावसाने हिरवागार होण्यास सुरुवात झाली आहे. परिसरातील काही ओढे-नाले अद्यापही वाहत आहेत. यामुळे पक्ष्यांच्या चिवचिवाट ऐकू येत आहे. धरणांमध्ये पांढºया शुभ्र बदकांचा थवा दिसून येत आहे. यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट टळणार अशी आशा सर्वांनाच आहे. याचाच परिणाम म्हणून दूध व्यवसायाला अच्छे दिन येण्याची आशा आता या परिसरातील जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाºया शेतकऱ्यांना आहे. सातत्याच्या दुष्काळामुळेकटवन परिसरात कायमच चारांचाईचा सामना करावा लागतो. परंतु यंदा काहीअंशी हा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. काटवन परिसराला गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत होते. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. मेंढपाळांना स्थलांतराची वेळ आली होती.

टॅग्स :Waterपाणी