शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

इगतपुरी तहसील कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर स्वयंचिलत हॅन्डवॉशची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 17:08 IST

इगतपरी : लॉकडाऊन नंतर कामकाज सुरु ठेवण्यासाठी शिथीलता दिल्यानंतर इगतपुरी तहसील कार्यालयात रेशनकार्ड, विविध दाखले शेतीच्या जुन्या नोंदी काढण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र एकीकडे नाशिक जिल्हयात व इगतपुरी तालुक्यात कोरोना रु ग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पाश्र्वभुमीवर उपाय योजना म्हणुन कृषि उत्पन्न बाजार समतिीचे सभापती गोरख बोडके यांच्याकडुन तहसील कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर स्वयंचिलत हँडवाश व सॅनिटायझर यंत्रणा बसवण्यात आली आहे.

ठळक मुद्देयेणार्या नागरिकाने हात स्वच्छ धुवुनच तहसील कार्यालयात प्रवेश

लोकमत न्युज नेटवर्कइगतपरी : लॉकडाऊन नंतर कामकाज सुरु ठेवण्यासाठी शिथीलता दिल्यानंतर इगतपुरी तहसील कार्यालयात रेशनकार्ड, विविध दाखले शेतीच्या जुन्या नोंदी काढण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र एकीकडे नाशिक जिल्हयात व इगतपुरी तालुक्यात कोरोना रु ग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पाश्र्वभुमीवर उपाय योजना म्हणुन कृषि उत्पन्न बाजार समतिीचे सभापती गोरख बोडके यांच्याकडुन तहसील कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर स्वयंचिलत हँडवाश व सॅनिटायझर यंत्रणा बसवण्यात आली आहे.यामुळे येथे येणार्या प्रत्येक नागरिकाने येणार्या नागरिकाने हात स्वच्छ धुवुनच तहसील कार्यालयात प्रवेश करावा असे आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे. या स्वयंचिलत यंत्रणेचा लोकार्पण आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, जि. प. सदस्य संदीप गुळवे, तालुका खरेदी विक्र ी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत