शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

अथर्व वैरागकर यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:24 IST

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे नाशिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील गायक, वादक कलावंतांना प्रतिष्ठानचे व्यासपीठ मिळावे म्हणून हा उपक्र म सुरू करण्यात येत आला.

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे नाशिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील गायक, वादक कलावंतांना प्रतिष्ठानचे व्यासपीठ मिळावे म्हणून हा उपक्र म सुरू करण्यात येत आला.यापूर्वी अखंड संकीर्तनाच्या निमित्ताने सर्व कलाकार एक त्र आले होते. यमन रागात ‘सांज भई पिया घर नही आये साखिरी, सुगम रूप सुहाने सलोने माई, येरी आली पिया बीन आदी पदांचे अथर्व वैरागकर यांनी केलेले सादरीकरण व डॉ. उद्धव अष्टूरकर यांच्या सतार वादनाने रिसकांना मंत्रमुग्ध केले.प्रतिष्ठानतर्फे नाशिक संगीतसभा शुक्रवारी (दि.२६) स्मारकातील स्वागत सभागृहात पार पडली. पहिल्या सत्रात युवाकलावंत अथर्व वैरागकर यांच्या गायनाचा कार्यक्र म झाला. अथर्व हा प्रसिद्ध गायक पंडित शंकरराव वैरागकर यांचा नातू असून, संगीतसभेच्या निमित्ताने त्याचा पहिलाच कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. त्याला सागर कुलकर्णी (संवादिनी), ओंकार वैरागकर (तबला), शरयू विंचूरकर यांनी साथसंगत केली. प्रसिद्ध तबलावादक नितीन पवार यांनी डॉ. उद्धव अष्टूरकर यांना साथसंगत केली. दुसऱ्या सत्रात पंडित शंकरराव वैरागकर यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. पुरिया कल्याण आलाप, जोड झाला भैरवीने कार्यक्रमाचा समारोप झाला. याप्रसंगी गायक मकरंद हिंगणे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार लोकेश शेवडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक