शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कथक नृत्याविष्कारांनी  जिंकली प्रेक्षकांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:53 IST

नृत्यांगण कथक नृत्य संस्थेतर्फे दोनदिवसीय आवर्तन संगीत समारोहाला सोमवारी (दि.१२) सुरुवात झाली. प्रथम पुष्पात प्रारंभी कौशिकी चक्र वर्ती यांनी गणेशवंदना सादर के ल्यानंतर अहिरभैरव रागातील तराणा सादर झाला.

नाशिक : नृत्यांगण कथक नृत्य संस्थेतर्फे दोनदिवसीय आवर्तन संगीत समारोहाला सोमवारी (दि.१२) सुरुवात झाली. प्रथम पुष्पात प्रारंभी कौशिकी चक्र वर्ती यांनी गणेशवंदना सादर के ल्यानंतर अहिरभैरव रागातील तराणा सादर झाला. पंडित गोपीकृष्ण यांच्या पारंपरिक तराण्यावरील नृत्याविष्काराच्या सादरीकरणाने प्रेक्षांची मने जिंकली.  आवर्तनच्या द्वितीय पुष्पात औरंगाबादच्या नृत्यांगना सुश्री पार्वती दत्ता यांनी कथक नृत्यविष्कारातून ‘शिव पंचाक्षर स्तोत्र’ सादर केले. त्यानंतर त्यांच्या शिष्या शीतल भामरे व श्रीया दीक्षित यांनी ताल झपतालचे वर्णन करणारी पंडित बिरजू महाराज यांची रचना प्रस्तुत केली. शेवटी पार्वती दत्ता यांनी ‘मुरलिया मन में बसी तोरी शाम’ ही पारंपरिक ठुमरी सादर केली. त्यांना तबल्यावर चारु दत्त फडके, सारंगीवर संदीप मिश्रा आणि गायन सुरंजन खंडाळकर यांनी साथसंगत केली.त्यांच्या अभिनय, पदन्यासाने रसिक प्रेक्षक भारावून गेले. सूत्रसंचालन किशोरी किणीकर यांनी केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक