शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर मंदिरावर आकर्षक रोषणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 01:53 IST

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, भाविकांना गर्भगृहात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहाशिवरात्री : गर्भगृहात प्रवेशबंदी !

त्र्यंबकेश्वर : महाशिवरात्रीनिमित्तत्र्यंबकेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, भाविकांना गर्भगृहात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.एकाचवेळी अनेक भाविक आत घुसले तर गर्भगृहाचा दरवाजा बंद होऊन अनुचित प्रकार घडू नये म्हणून शुक्रवारी भाविकांना सकाळपासून तर मंदिर बंद होईपर्यंत गर्भगृह बंद ठेवण्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे.यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ व त्र्यंबकेश्वर पोलिसांनी केले आहे. याबरोबरच महाशिवरात्रीनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवारी भक्ती संध्या हा कार्यक्रम आयोजित केला आहे, तर शुक्रवारी भरत नाट्यम नृत्याचा कार्यक्रम होईल.सायंकाळी सुप्रसिद्ध गायक रामेश्वर डांगे भक्ती संगीत व अभंग गायन सादर करणार आहेत. शनिवारी कथक नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.पालखी मिरवणूकशुक्र वारी पारंपरिक पद्धतीने महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाची पालखी काढण्यात येणार आहे. पालखी मेनरोडमार्गे लक्ष्मीनारायण चौक, पाचआळीतून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या दारासमोरून जाईल. तेथे पालखीचे औक्षण स्वीकारून कुशावर्ताच्या मागील बाजूने नेण्यात येईल. कुशावर्तावर स्नानपूजा, आरती होऊन नेहमीच्या परतीच्या पारंपरिक मार्गाने पालखी पुन्हा मंदिरात आणली जाईल. भाविकांनी मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सामील होऊन पालखीची शोभा वाढवावी, असे आवाहन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरMahashivratriमहाशिवरात्री