शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कराचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न -मोटारवाला

By admin | Updated: February 7, 2017 23:02 IST

कराचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न -मोटारवाला

नाशिक : सामान्य नागरिक, नोकरवर्ग, उद्योजक यांच्या आर्थिक व्यवहारावर विविध करांच्या तरतुदीमुळे शीघ्र परिणाम दिसत नसला तरी सरकारचे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष कराचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन शबीर मोटारवाला (मुंबई) यांनी सोमवारी (दि. ६) सातपूर येथील निमा हाउस येथे झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर आधारित चर्चासत्रात व्यक्त केले.अर्थसंकल्पावर आधारित या चर्चासत्रात शबीर मोटारवाला आणि सुमित बोरा यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. मोटारवाला यांनी यावेळी स्लाईड शोच्या माध्यमातून विविध करांच्या तरतुदीमुळे होणाऱ्या दूरगामी परिणामांची विविध उदाहरणे देऊन माहिती दिली. चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात सुमीत बोरा यांनी अंदाजपत्रकातील अप्रत्यक्ष कराबाबत माहिती देताना उद्योजक आणि इतर व्यावसायिक यांच्या करप्रणालीवर कसा परिणाम होतो, तसेच सरकारचे करविषयीचे धोरण स्थिर करण्याचे नियोजन असून, करदात्याने भांडवली नफा म्हणून जाहीर केलेले उत्पन्नच करपात्र उत्पन्न धरण्याची तरतूद या सरकारने केली असल्याचे सांगितले.  निमातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रास उपस्थित विविध क्षेत्रातील उद्योजक आणि कर्मचाऱ्यांनी यावेळी विचारलेले विविध प्रश्न तसेच शंकांचे मोटारवाला आणि बोरा यांनी निरसन केले. यावेळी निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर डॉ. उदय खरोटे यांनी आभार मानले. या चर्चासत्रास एम. एन. ब्राह्मणकर यांच्यासह विविध उद्योजक उपस्थित होते. (प्रतिनिधी)