शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याचे पाणी अडविण्याचा प्रयत्न, नाशिकमध्ये सर्वपक्षीयांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 03:51 IST

मराठवाड्याला पाणी सोडण्यास नाशिकमध्ये मोठा विरोध होत असून, दारणा धरण समूहातून सोडलेले पाणी अडविण्याचा शुक्रवारी प्रयत्न झाला.

घोटी (नाशिक) : मराठवाड्याला पाणी सोडण्यास नाशिकमध्ये मोठा विरोध होत असून, दारणा धरण समूहातून सोडलेले पाणी अडविण्याचा शुक्रवारी प्रयत्न झाला. पोलिसांनी शिवसेनेने माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यासह दीडशे शिवसैनिक व शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.आमदार निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केले. भावली धरणातून सोडलेले पाणी रोखण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेने माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन शुक्रवारीही कायम होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.नगरमध्येही वाढता विरोधभंडारदरा, मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी नगर जिल्ह्यातही वाढता विरोध आहे. शुक्रवारी दिवसभर प्रशासकीय पातळीवर पाणी सोडण्याबाबत जोरदार तयारी सुरू होती. नदीकाठच्या गावांचा वीज पुरवठाही खंडित केला जाणार आहे.भंडारदरातून जायकवाडीसाठी सोडलेले पाणी तातडीने थांबवा आणि तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, अशी अकोले सर्वपक्षीय कृती समितीने तहसीलदार, जलसंपदा विभागाकडे केली. शनिवारी अकोले तालुका बंदची हाक देण्यात आली. रविवारी भंडारदराचे ‘चाक बंद’ आंदोलन व सोमवारी तहसील कचेरी ताब्यात घेण्याचा ‘सत्याग्रह’ असे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. अधिकारी आडवे आल्यास त्यांनाही आडवे करू, असा इशारा खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिला.शनिवारी दुपारपर्यंत ‘मुळा’ धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.>जायकवाडीसाठी सोमवारी पाणी सोडणारसोमवारी जिल्ह्यातील तीनही धरण समूहातून पोलीस बंदोबस्तात व वीजपुरवठा खंडित करून पाणी सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण