शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलांकडून शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 00:28 IST

सिडको : पाथर्डी फाटा भागातील वर्दळीच्या ठिकाणी बुधवारी (दि.१७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाच शालेय विद्यार्थी दोन दुचाकींवरून जात होते. यावेळी एका दुचाकीने जाणाऱ्या दोघांनी दुसऱ्या दुचाकीने जाणाऱ्या तिघा शाळकरी मुलांना ओव्हरटेक करत पुढे जाऊन शस्त्र काढत हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्या मुलांनी तेथून त्यांची गाडी सोडून पळ काढल्याने अनर्थ टळला.

ठळक मुद्देभरदिवसा घडला प्रकार : मुलांनी सावधगिरी दाखविल्याने अनर्थ टळला

सिडको : पाथर्डी फाटा भागातील वर्दळीच्या ठिकाणी बुधवारी (दि.१७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाच शालेय विद्यार्थी दोन दुचाकींवरून जात होते. यावेळी एका दुचाकीने जाणाऱ्या दोघांनी दुसऱ्या दुचाकीने जाणाऱ्या तिघा शाळकरी मुलांना ओव्हरटेक करत पुढे जाऊन शस्त्र काढत हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्या मुलांनी तेथून त्यांची गाडी सोडून पळ काढल्याने अनर्थ टळला.अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा धारदार शस्त्राचा वापर करण्याचे प्रकार सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. पाथर्डी फाटा येथील एका पेट्रोल पंपासमोर बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोघा शाळकरी मुलांनी दुसऱ्या दुचाकीवरील शाळकरी मुलांना मारण्याच्या उद्देशाने शस्त्रे काढली; परंतु दुचाकीवरील मुलांनी दुचाकी सोडून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, असाच प्रकार सकाळी उत्तमनगर येथील महाविद्यालयात समोर घडला असून या घटनेतही एक युवक धारदार शस्त्र घेऊन परिसरात दहशत पसरवत असल्याचा प्रकार करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे