शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

जुन्या भांडणातून एकाच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 01:06 IST

जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला शिवीगाळ करून जीवे  ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या संशयितांसह अन्य सहा जणांविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देसहा जणांवर गुन्हा : अट्टल गुन्हेगारावर तडीपार कारवाईचा प्रस्ताव 

नाशिक : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला शिवीगाळ करून जीवे  ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या संशयितांसह अन्य सहा जणांविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोडच्या नारायण बापूनगर परिसरातील किरण सुरेश सोनवणे (२५) याला राजदूत हॉटेलमागील झोपडपट्टीतील संशयित अरुण मारुती कांबळे(३३), रणजित मारुती कांबळे (२७) यांच्यासह विनायक गरुड(२१), महादेव सोळंके (२१)आकाश पवार (२१)  जगदीश गायकवाड (१९) यांनी राजदूत हॉटेलजवळ जुन्या भांडणाची कुरापत करून शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच संशयितांनी किरणला रिक्षामध्ये जबरदस्तीने टाकून छान हॉटेलजवळ नेत लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. संशयितांनी त्यांच्या रिक्षाद्वारे किरणला फरपटत नेऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत जखमी केल्याचे किरणने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्व सहा संशयितांविरोधात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणातील संशयित आरोपी अरुण मारुती कांबळे याचा पूर्व इतिहास गुन्हेगारीशी संबंधित असून, त्याच्या तडीपारीचा प्रस्तावही पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी