शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अत्रे यांच्या परखड विचारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:32 IST

आचार्य प्र. के. अत्रे यांनी आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता अत्यंत परखडपणे भाषण आणि लेखन केले. त्यांच्या विचारांची आजच्या काळात अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.

ठळक मुद्देमधुकर भावेसावानाच्या वतीने ‘अत्रे कट्टा’चा शुभारंभ

नाशिक : आचार्य प्र. के. अत्रे यांनी आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता अत्यंत परखडपणे भाषण आणि लेखन केले. त्यांच्या विचारांची आजच्या काळात अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक प्र. के. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त ‘अत्रे कट्टा’च्या शुभारंभप्रसंगी भावे बोलत होते. रविवारी (दि. १२) सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना भावे म्हणाले की, आजच्या काळातील कोणताही राजकीय नेता आचार्य अत्रे यांची उंची गाठू शकत नाही. अत्यंत उत्तुंग असे व्यक्तिमत्त्व होते. कुणाच्याही चांगल्या कामाची ते मोठ्या मनाने स्तुती करत, परंतु त्याच व्यक्तीने एखादी चूक केली असे वाटले तर त्यावर कठोरपणे टीकाही करीत, मग ती व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असो, त्याची तमा आचार्य अत्रे बाळगत नसत असे सांगून भावे यांनी आचार्य अत्रे यांच्या जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच ‘अत्रे कट्टा’ या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी व्यासपीठावर अनिरुद्ध जोशी, डॉ. धर्माजी बोडके, नरेश कोठेकर, विसुभाऊ बापट, नानासाहेब बोरस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कोठे यांनीही आचार्य अत्रे यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबानी जोशी यांनी केले. सूत्रसंचालन माधुरी गोडबोले यांनी केले.विडंबन संगीत ‘एकच प्याला’चे अभिवाचनआचार्य अत्रे कट्टा शुभारंभानिमित्त अत्रे लिखित विडंबन संगीत ‘एकच प्याला’ या नाटकाचे अभिवाचन करण्यात आले. यात कवी विसुभाऊ बापट, उमा बापट, शिबानी जोशी, नरेश कोठेकर व उमेश घळसासी यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक