शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आमोदे गावातील पोल्ट्री फार्म स्थलांतराचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 19:02 IST

नांदगाव : तालुक्यातील आमोदे गावच्या आदिवासी वस्तीजवळ असलेला पोल्ट्री फार्म कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, यासाठी आदिवासी बांधव आमरण उपोषणास बसले होते. आमदार सुहास कांदे यांनी या उपोषणाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली व उपोषणकर्ते, तसेच पोल्ट्री फार्म मालक यांच्यात चर्चा घडवून आणत, आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देउपोषण मागे : आमदारांनी केली मध्यस्थी

नांदगाव : तालुक्यातील आमोदे गावच्या आदिवासी वस्तीजवळ असलेला पोल्ट्री फार्म कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, यासाठी आदिवासी बांधव आमरण उपोषणास बसले होते. आमदार सुहास कांदे यांनी या उपोषणाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली व उपोषणकर्ते, तसेच पोल्ट्री फार्म मालक यांच्यात चर्चा घडवून आणत, आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी जि.प.सदस्य रमेश बोरसे, पंचायत समिती सदस्य सुभाष कुटे, तहसीलदार उदय कुलकर्णी, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, पोलीस निरीक्षक अनिल कातकडे, आमोदेचे सरपंच विठ्ठल पगार, आण्णासाहेब पगार, रमेशआप्पा पगार, किरण देवरे, प्रमोद भाबड, भैय्या पगार, सागर हिरे आदी उपस्थित होते. पोल्ट्री फार्म गावात असल्याने दुर्गंधी येते, जेवण जात नाही, अशा आदिवासींच्या तक्रारी होत्या. 

 

 

टॅग्स :MLAआमदारStrikeसंप