शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयात शिरून सहाय्यक वीज अभियंत्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 20:06 IST

थकबाकीदार सर्फराज कोकणी यांच्या मालकिच्या बादशाह तंदूर या दुकानाचा वीज पुरवठा खंडीत केल्याने हा वाद झाला. १४ हजार ३६० रूपयांची थकबाकी असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात

ठळक मुद्देवीज पुरवठा तोडल्याचे कारण : दोघा संशयितांविरूद्ध गुन्हापरिसरातील व्यावसायीकांनी धाव घेत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : थकबाकीमुळे दुकानाचा विज पुरवठा खंडीत केल्याचा राग मनात धरून दोघांनी वीज कंपनीच्या कार्यालयात शिरून सहाय्यक अभियंत्यास बेदम मारहाण केल्याची घटना भद्रकाली उपनिभागीय कार्यालयात बुधवारी सकाळी घडली. याबाबत पोलीस ठाण्यात गेलेल्या अभियंत्यास संशयितांनी पुन्हा पोलीस ठाण्याच्या आवारात गाठून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्फराज गफूर कोकणी (रा.बादशाह तंदूर,फाळकेरोड) व आयुब पठाण (रा.भद्रकाली) असे संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी शशांक पेंढारकर (रा.कोणार्क नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पेंढारकर वीज कंपनीच्या भद्रकाली उपनिभाग कक्ष ३ या कार्यालयात सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहेत. वीज कंपनीच्या आदेशान्वये बुधवारी (दि.११) सकाळी कर्मचाऱ्यांनी थकबाकीदार सर्फराज कोकणी यांच्या मालकिच्या बादशाह तंदूर या दुकानाचा वीज पुरवठा खंडीत केल्याने हा वाद झाला. १४ हजार ३६० रूपयांची थकबाकी असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने दोघा संशयीतांनी अकरा वाजेच्या सुमारास पेंढारकर यांचे कार्यालय गाठून कोणी आपली लाईट कट केली. असा जाब विचारत सहाय्यक अभियंता असलेल्या पेंढारकर यांना शिवीगाळ केली. यावेळी कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह परिसरातील व्यावसायीकांनी धाव घेत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला असता कोकणी याने पेंढारकर यांना मारहाण केली. यावेळी आयुब पठाण यानेही शिवीगाळ केली. या घटनेत पेंढारकर यांचा चष्मा तुटून नुकसान झाले असून वीज कर्मचाºयांनी संबधीताविरूध्द भद्रकाली पोलीस ठाणे गाठले असता संशयीतांनी पोलीस ठाण्याच्या आवारात येवून वीज कर्मचाºयांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. अधिक तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत. दरम्यान, या घटनेचा सबोर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला असून, संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय