शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
3
भाडेवाढीनंतर महिनाभरात बेस्टचे ५ लाख प्रवासी घटले; महसूल मात्र ७४ कोटीने वाढला
4
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
5
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड
6
Housefull 5: पहिल्या दिवशीच हाऊसफुल कमाई! 'हाऊसफुल ५' सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
7
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
8
पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
9
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
10
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
11
विशेष लेख: महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी निवडणूक विषसमान
12
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
13
एलॉन मस्क यांचे वडीलही भारताच्या प्रेमात! अयोध्येतील राम मंदिरात येत रामललाचे घेतले दर्शन
14
RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI
15
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
16
अग्रलेख: अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक! निर्णय अकस्मात; पण त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे
17
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
18
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
19
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
20
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा

पेठ तालुक्यातील ११०० कष्टकऱ्यांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 23:41 IST

पेठ : कोरोनाच्या जीवघेण्या संकटाच्या सावटात असलेल्या पेठ तालुक्यातील ११०० कष्टकऱ्यांची चूल पेटविण्यासाठी थेट अमेरिकेतून मदत आल्याने एक प्रकारे सामाजिक बांधीलकीच जपली आहे.

ठळक मुद्देथेट अमेरिकेतून मदत आल्याने एक प्रकारे सामाजिक बांधीलकीच जपली आहे.

पेठ : कोरोनाच्या जीवघेण्या संकटाच्या सावटात असलेल्या पेठ तालुक्यातील ११०० कष्टकऱ्यांची चूल पेटविण्यासाठी थेट अमेरिकेतून मदत आल्याने एक प्रकारे सामाजिक बांधीलकीच जपली आहे.नाशिकच्या सोशल नेटवर्किंगतर्फे गरीब कष्टकºयांच्या घरातील चूल दोन वेळा पेटती रहावी यासाठी समाजमाध्यमांतून मदतीचे आवाहन केले होते. या अभियानाला देशातूनच नव्हे तर थेट अमेरिकेतूनही प्रतिसाद मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगावचे सुपुत्र योगेश कासट आणि त्यांचे मित्र हैदराबाद येथील राहुल मोहता, संकेत शहा, संदीप शुक्ल, जॅसन यांनी पेठ तालुक्यातील ११०० कुटुंबीयांसाठी १५ दिवसांचे अन्नधान्य घेऊन दिले.याशिवाय लोकसहभागातून अजून पाच हजार लोकांना अन्नधान्याची मदत पोहोचवण्यासाठी फोरम कार्यरत आहे. अध्यक्ष प्रमोद गायकवाड, रामदास शिंदे, संदीप बत्तासे, विजय भरसट, डॉ. नीलेश पाटील, सर्व गावांचे ग्रामसेवक, सरपंच व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने सदरचे साहित्य वाटप करण्यातआले.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या