शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

युवकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 00:19 IST

सिन्नर फाटा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तीक्ष्ण हत्याराने वार करून एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : सिन्नर फाटा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तीक्ष्ण हत्याराने वार करून एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिन्नर फाटा गोदरेजवाडी येथील रहिवासी अशपाक सलीम शेख याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याचा चुलतभाऊ इकबाल व त्याचा मित्र अक्षय धुमाळे हे मोटारसायकलवरून जेलरोडला घरी जाण्यास निघाले होते. सिन्नर फाटा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून सागर कांबळे, वतन वाघमारे, पवन (पूर्ण नाव माहीत नाही), नीलेश दिवे, नान्या यांनी दुचाकी अडवून इकबालवर टोकदार हत्याराने वार करू लागले. त्यामुळे त्याचा मित्र अक्षय अशपाकच्या घरी पळत गेला. अशपाक व अक्षय हे इकबालला वाचविण्यासाठी आले असता सागर कांबळे त्यांच्यामागे हत्यार घेऊन पळू लागला.त्या ठिकाणी कांबळेने शिवीगाळ करत हातात शस्र घेऊन ‘मी आताच जेलमधून आलो आहे...’ असे म्हणत दहशत पसरवली. इक्बालच्या मानेवर, डोक्याच्या मागील बाजूस, पाठीवर, कंबरेवर, उजव्या पायाच्या बोटावर वार करून गंभीर दुखापात करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी