शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्तृत्ववान महिलांना ‘अस्मिता’ सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:54 IST

राज्यात विविध क्षेत्रात कार्यरत राहून प्रगतीच्या वाटा शोधून सामाजिक, कृषी, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, क्र ीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी रविवारी (दि.२४) रावसाहेब थोरात सभागृहात गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे अस्मिता प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नाशिक : राज्यात विविध क्षेत्रात कार्यरत राहून प्रगतीच्या वाटा शोधून सामाजिक, कृषी, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, क्र ीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी रविवारी (दि.२४) रावसाहेब थोरात सभागृहात गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे अस्मिता प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार उपस्थित होत्या. व्यासपीठावर गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, अभिनेत्री गुरमितकौर चड्डा, अभिनेत्री कुणिका सदानंद, आनंद अ‍ॅग्रोचे उद्धव आहेर, ज्योती भट, शरयू दिघावकर, हिमांशू दिघावकर उपस्थित होते. स्व. डॉ. अस्मिता दिघावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत योगदान देणाºया व समाजातील इतर महिलांना प्रेरणास्रोत असणाºया महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी पवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माधव दिघावकर, हेमांगिनी देवरे, सुरेश पवार, शिवाजी अहिरे, अशोक चौधरी, माधुरी सदावर्ते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक वैशाली आहेर यांनी तर सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले.या महिलांचा झाला सन्मानकृषी क्षेत्रात विशेष योगदान देणाºया ज्योती देशमुख, स्रीभ्रूण हत्या अभियान राबविणाºया मीना बाग, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाºया सपना रामटेके, आंतरराष्टÑीय धावपटू कविता राऊत, नासा स्पेस सेंटरच्या अपूर्वा जाखडी, आंतरराष्ट्रीय कथ्थक नृत्यांगना अदिती नाडगौडा, शिक्षण क्षेत्रात योगदान देणाºया डॉ. जोत्स्ना सोनखासकर, मतिमंद मुलांसाठी योगदान देणाºया विद्या फडके, सामाजिक कार्यात काम करणाºया भाग्यश्री चौधरी, पोलीस प्रशासनातील पल्लवी कदम, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. उषा सावंत, आदिवासी भागात काम करणाºया प्राप्ती माने, व्यसनमुक्तीचा प्रसार करणाºया ताराबाई बागुल, उद्योग क्षेत्रात काम करणाºया नीलिमा पाटील या महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

टॅग्स :WomenमहिलाNashikनाशिक