शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

 आशियाई चॅम्पियनशिप विजेती  संजीवनी जाधव हिचा   सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 16:55 IST

नाशिक: कतार मधील दोहा येथे झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत भोंसला सैनिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. संजीवनी जाधव हिला कांस्यपदक मिळाले.

ठळक मुद्दे विजेंद्र सिंग यांनी खेळाडूंना ज्या विविध अडचणींना तोंड द्यावे लागते त्याविषयी सांगितले तसेच अशा परिस्थितीतही चांगली कामिगरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

नाशिक:कतार मधील दोहा येथे झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत भोंसला सैनिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. संजीवनी जाधव हिला कांस्यपदक मिळाले. महिलांच्या 10000 मीटर प्रकारात तिने हे यश मिळवले. याबद्दल सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला सैनिकी महाविद्यालयात संजीवनी व तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी नितीनजी गर्गे, दिनेश नाईक, उन्मेष कुलकर्णी, जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक, नितीन अहिरराव मंचावर उपस्थित होते. कार्यक्र माच्या सुरु वातीला यशस्वी खेळाडूंची स्वागत मिरवणूक प्रवेशद्वारापासून काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात संजीवनीचे महाविद्यालयात स्वागत केले.कु. संजीवनी जाधव हिने भावनाविवश होऊन मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाची श्रीशिवछत्रपती पुरस्कार विजेती विद्यार्थिनी मोनिका आथरे हिनेदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या. आभार प्रदर्शन निरंजन गायकवाड यांनी केले. (२९स्पोर्ट्स संजिवनी)