शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंबोली धरणात आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:45 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली आश्रमशाळेचे २०० मुले-मुली वनभोजन सहलीसाठी अंबोली धरणाच्या परिसरात शिक्षकांसमवेत गेले असता यातील दोन दोन विद्यार्थी तोल जाऊन पाण्यात पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.८) घडली.

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली आश्रमशाळेचे २०० मुले-मुली वनभोजन सहलीसाठी अंबोली धरणाच्या परिसरात शिक्षकांसमवेत गेले असता यातील दोन दोन विद्यार्थी तोल जाऊन पाण्यात पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.८) घडली.आश्रमशाळेत तिसरीच्या वर्गात शिकणारी दोन मुले धरणाजवळ गेल्याने तोल जाऊन पाण्यात पडले. घटनेचे वृत्त कळताच विद्यार्थ्यांसमवेत सहलीला आलेल्या आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांनी धरणात उड्या घेत दोघांना पाण्यातून बाहेर काढले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविले असता यातील रोशन उत्तम लाखन (८, रा. नांदगाव कोहळी) याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अंबोली गावातील आश्रमशाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना वनभोजनाचा आनंद घेता यावा, यासाठी शिक्षकांनी सहल अंबोली धरणाच्या परिसरात आयोजित केली होती. येथे वनभोजनाचा आस्वाद घेत असतानाच रोशन आणि उत्तम विलास धोंगडे (८, रा. वरसविहीर) हे दोघे धरणाजवळ गेले. तोल गेल्याने दोघेही पाण्यात पडले. मुलांच्या ओरडण््याचा आवाज आल्याने आश्रमशाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी धरणाजवळ धाव घेतली. यावेळी काही कर्मचाºयांनी धरणात उड्या घेतल्या. अवघ्या काही मिनिटांतच कर्मचाºयांनी रोशन व उत्तम या दोघांना पाण्यातून बाहेर काढले, मात्र रोशनचा मृत्यू झाला, तर उत्तमचे दैव बलवत्तर असल्याने तो वाचला. त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात घटनेची अकस्मात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी