शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव मर्चंट्स बँक चेअरमनपदी अशोक गवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 17:59 IST

लासलगाव : येथील लासलगाव मर्चंट्स ऑप बँकेच्या चेअरमनपदी अशोक गवळी यांची तर व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र घोलप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देव्हाईस चेअरमनपदी राजेंद्र घोलप यांची बिनविरोध निवड

लासलगाव : येथील लासलगाव मर्चंट्स ऑप बँकेच्या चेअरमनपदी अशोक गवळी यांची तर व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र घोलप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सोमवारी (दि.२१) निफाडचे सहाय्यक निबंधक अभिजीत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत निवडीची सभा पार पडली. तत्कालीन चेअरमन संजय कासट व व्हाईस चेअरमन सोमनाथ शिरसाठ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली आहे.नवनिर्वाचित चेअरमनपदासाठी अशोक गवळी यांचे नाव संचालक अजय ब्रम्हेचा यांनी सुचविले त्यास संजय कासट यांनी अनुमोदन दिले. तर व्हाईस चेअरमनपदासाठी राजेंद्र घोलप यांच्या नावाची सूचना संतोष पलोड यांनी मांडली त्यास सोमनाथ शिरसाठ यांनी अनुमोदन दिले.या निवडीनंतर नवनियुक्त चेअरमन अशोक गवळी यांनी बँकेचा आलेख वाढतच चालला असून बँकेचे नावलौकिक कायम राहण्यासाठी सर्व संचालक मंडळाने सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. संचालक मंडळाच्या वतीने व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मावळते चेअरमन संजय कासट, अजय ब्रम्हेचा, संतोष पलोड, डि. के.जगताप, पारसमल ब्रम्हेचा, ओमप्रकाश राका, सचिन मालपाणी, किसन दराडे, सोमनाथ शिरसाठ, हर्षद पानगव्हाणे, सचिन शिंदे, प्रवीण कदम, संगीता पाटील, अर्चना पानगव्हाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम रसाळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :bankबँकElectionनिवडणूक