शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावच्या आशा सेविकांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 16:31 IST

पिंपळगाव बसवंत : शहरात कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावणाऱ्या ४० आशासेविकांनी विविध मागण्यांसाठी गुरु वारी (दि. २४) पासून ते शनिवार (दि.२६) पर्यंत कामबंदची हाक देत विविध मागण्यांसाठी आमदार दिलीप बनकर यांच्यासह येथील प्राथमिक आरोग्य सहायक शरद तिडके यांना निवेदन सादर केले.

ठळक मुद्दे‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘ मोहिमेअंतर्गत देखील सर्व्हे करण्याचे काम आशासेविकांवर

पिंपळगाव बसवंत : शहरात कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावणाऱ्या ४० आशासेविकांनी विविध मागण्यांसाठी गुरु वारी (दि. २४) पासून ते शनिवार (दि.२६) पर्यंत कामबंदची हाक देत विविध मागण्यांसाठी आमदार दिलीप बनकर यांच्यासह येथील प्राथमिक आरोग्य सहायक शरद तिडके यांना निवेदन सादर केले.पिंपळगाव शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागासोबत आशासेविकांना शासन प्रशासने सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळत आहे. तसेच शासनाच्या आदेशान्वये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘ मोहिमेअंतर्गत देखील सर्व्हे करण्याचे काम आशासेविकांवर सोपविण्यात आल्याने त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने किट नसल्याने कोरोना संक्रमित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय वेळेवर मानधन मिळत नाही. तुटपुंज्या मानधनावर कसे काम करणार, शासन प्रशासन्सने आशा सेविकांच्या विचार करत मानधन किमान ५ हजार करावे, सर्व आशा सेविकांना पन्नास लाखांचे विमा कवच मिळावे, कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात काम करण्याची सुरिक्षत किट मिळावे, सेवा कालावधीत कायम करावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.निवेदनप्रसंगी आशा सेविका आदींसह आशा सेविका अपर्णा नेरकर, स्वाती देशमुख, संगीता शिरसाठ, सारिका बिडवे, अनिता भालेराव, कविता टोंगारे, संगीता जाधव, संगीता गांगुर्डे, सुनीता कोकाटे, संगीता शिंदे, स्वाती वाघ, रागिणी शिरसाठ, शालिनी भोई, अनिता आहेर, वंदना पुंड, सीमा निकम, सुनीता ईखे, वंदना लाड, आदी आशासेविका उपस्थित होत्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य