शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आशा, गटप्रवर्तक संघटनेचे मनमाड पोलिसांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 00:00 IST

मनमाड : आशा व गटप्रवर्तक यांच्या बाबत सोशल मीडियावर अश्लील भाषेत टिप्पणी करणार्‍या व्यक्तीस तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन आशा कार्यकर्त्यांनी मनमाड पोलीस ठाण्यात दिले.

ठळक मुद्दे संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

मनमाड : आशा व गटप्रवर्तक यांच्या बाबत सोशल मीडियावर अश्लील भाषेत टिप्पणी करणार्‍या व्यक्तीस तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन आशा कार्यकर्त्यांनी मनमाड पोलीस ठाण्यात दिले.आरोग्य मंत्र्यांनी रॅपीड ॲटिजन टेस्ट करण्याचे प्रशिक्षण आशा व गट प्रवर्तक यांना देऊन एक जबाबदारी त्यांच्यावर टाकण्याची घोषणा केली होती. त्या संदर्भात ऑनलाईन वृत्तावर अश्लील भाषेत अज्ञात व्यक्तीने तीन टिप्पणी केल्यामुळे आशा व गट प्रवर्तक यांच्यामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राज्य सरकारने अशा समाजकंटकास शोधून त्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.सदर निवेदन पोलिस उपनिरीक्षक जांभळे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक विजय दराडे, पल्लवी साळुंखे, मोहिनी मैंद, वृशाली भोर, भारती बोडखे, सोनाली सोनवणे, मनिषा फड, मनिषा जाधव, सविता खैरनार, जयश्री डघळे, रेखा झाल्टे, उज्वला पगारे, फरिन शाह, सुनिता आहिरे, संगिता माकुणे, ज्योती आव्हाड, रत्ना केदारे, वैशाली जगताप, निर्मला एंळींजे, मिना थोडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिक