शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:00 IST

शहरातील विविध महाविद्यालयांतील बारावी परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.

नाशिक : शहरातील विविध महाविद्यालयांतील बारावी परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.यात यूज नॅशनल हायस्कूल फॉर बॉइज अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज या शाळेत विद्यार्थ्यांची परीक्षा आसनव्यवस्था अशी आहे. विज्ञान एस-०००१३९ ते एस-०००४०७ (एकूण २३९ विद्यार्थी), तर कला शाखेचे एस-०६९२५४ ते एस-०६९४७१ (एकूण २१९ विद्यार्थी), व्होकेशनलचे एस-१६१८४५ ते एस- १६१९१२ (एकूण ६८ विद्यार्थी) पर्यंत आहे. त्याचप्रमाणे गुरुवर्य मोतीराम शिंदे महाविद्यालय व सावित्रीबाई फुले विद्यालय, पखालरोड या शाळेत वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था असून, त्यात एस-१४०६५६ ते एस-१४१०७७ असे एकूण ४२२ विद्यार्थी आहेत. वाणिज्य शाखेचे फक्त हिंदी, उर्दू, भूगोल या विषयांच्या परीक्षेचे मुख्य केंद्र (०१०१ एच) यूज नॅशनल हायस्कूल सारडा सर्कल येथे आहे, तर व्होकेशनल शाखेचे मराठी विषयाची परीक्षा उपकेंद्र गुरुवर्य मोतीराम शिंदे कॉमर्स कॉलेज, सावित्रीबाई फुले विद्यालय, द्वारका येथे आहे.नाशिकरोड परिसरबारावीच्या परीक्षेची नाशिकरोड येथील केंद्र क्रमांक ११५ ची आसनव्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. बैठक क्रमांक एस १४५८६४ ते एस १४६२६४ फक्त मराठी व इंग्रजी या विषयाची परीक्षा जयरामभाई हायस्कूलमध्ये होणार आहे. बैठक क्रमांक एस १४६२६५ ते एस १६२४७२ या विद्यार्थ्यांची फक्त मराठी व इंग्रजी विषयाची परीक्षा जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम स्कूल, बैठक क्रमांक एस ००७३२४२ ते एस १४५८६३ या विद्यार्थ्यांची मराठी व इंग्रजी विषयाची परीक्षा के. जे. मेहता हायस्कूल येथे होईल. एसपी- चिटणीसाचा व्यवसाय (मराठी व इंग्रजी माध्यम) व ओसी- वाणिज्य संघटन- मराठी व इंग्रजी माध्यम या विषयाची परीक्षा के. जे. मेहता हायस्कूल, अर्थशास्त्र व भूगोल (फक्त इंग्रजी माध्यम) व जीवशास्त्र या विषयांची परीक्षा के.जे. मेहता हायस्कूल येथे होईल. वरील आसनव्यवस्थेच्या व्यतिरिक्त इतर सर्व विद्यार्थ्यांच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा नाशिकरोड बिटको महाविद्यालय येथे होईल, असे ०११५ चे केंद्र संचालक एस. आर. वर्मा, उपकेंद्र संचालक आर. आर. खैरनार यांनी कळविले आहे.

टॅग्स :examपरीक्षा