शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

घोटीच्या उपसरपंचपदी अरुणा जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 00:25 IST

घोटी : घोटी ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी अरुणा जाधव यांची निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच रामदास भोर यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड करण्यात आली.

ठळक मुद्दे ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांनी काम पाहीले.

घोटी : घोटी ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी अरुणा जाधव यांची निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच रामदास भोर यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड करण्यात आली.घोटी ग्रामपालिकेच्या सभागृहात उपसरपंच निवडीसाठी गुरुवारी (दि.१५) सदस्य मंडळाची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीस अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच सचिन गोणके यांनी काम पाहिले. उपसरपंच निवड प्रक्रियेत अरुणा विकास जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली. सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांनी काम पाहीले. या प्रसंगी ग्रामपालिका सदस्य रामदास भोर, संजय आरोटे, श्रीकांत काळे, संजय जाधव, रवींद्र तारडे, भास्कर जाखेरे, गणेश गोडे, स्वाती कडू, रुपाली रुपवते, वैशाली गोसावी, मंजुळा नागरे, अर्चना घाणे, कोंड्याबाई बोटे, घोटकर आदी सदस्य उपस्थित होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक