शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:39 IST

नाशिक शहराला मुकणे धरणाचे पाणी मिळूनदेखील पाणी पळवा पळवीमुळे प्रभाग क्रमांक ३० मध्ये अद्यापही कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

इंदिरानगर : नाशिक शहराला मुकणे धरणाचे पाणी मिळूनदेखील पाणी पळवा पळवीमुळे प्रभाग क्रमांक ३० मध्ये अद्यापही कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.शहरास पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरणातील पाणी ३१ जुलैपर्यंत शहरास पुरविण्यात येणार असून, तसे नियोजनही करण्यात आले आहे. असे असतानाही गंगापूर धरणात मुबलक जलसाठा असतानाही नासर्डी ते पाथर्डी या परिसराला सुमारे वीस वर्षांपासून नेहमीच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याची महापालिकेने दखल घेत सुमारे दोन वर्षांपूर्वी मुकणे धरणापासून थेट जलवाहिनी टाकण्यास कामास सुरुवात करून कोट्यवधी रुपये खर्च केले. सदरचे काम पूर्ण झाल्याने नासर्डी ते पाथर्डी परिसराचा पाणीप्रश्न सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे मुकणे धरणाचे पाणी सुरू होऊनही पाणीटंचाई अद्याप कायम आहे. परिस्थिती  ‘जैसे थे’च असल्याने काही ठिकाणी नागरिकांनी स्वखर्चाचे टँकरद्वारे पाणीपुरवठा करून घ्यावा लागत आहे. त्यामुळे मुकणे धरणाचे पाणीपुरवठा सुरू होऊ नियोजनाअभावी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. पाणीपुरवठा विभागाने नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.कमी दाबाने पाणीपुरवठाज्या वेळेस प्रभाग क्रमांक ३० मधील परिसरात पाणी सोडण्यात येते, त्याच वेळेस प्रभात १६ व २३ मध्ये पाणी सोडण्यात येत असल्याने ते पाणी सरळ खाली प्रभाग १६ व २३ मध्ये निघून जाते. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३०मधील राणेनगर, राजीवनगर, इंदिरानगर, सार्थकनगर, श्रद्धाविहार कॉलनी यांसह परिसरात अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater shortageपाणीटंचाई