शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील भद्रकालीचा ‘श्रीमंत राजा’ आगमन सोहळा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 16:23 IST

नाशिकमधील भद्रकालीचा ‘श्रीमंत राजा’ चा आगमन सोहळा रद्द करण्यात आला आहे. भद्रकालीच्या ‘श्रीमंत राजा’ युवक उन्नती मित्रमंडळाने सर्वसाधारण बैठकीच्या माध्यमातून गणेश उत्सव काळात स्वयंस्फुतीर्ने काही निर्बंध निश्चित केले असून यातच आगमन सोहळा रद्द करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे.

ठळक मुद्देनाशकात कोरोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध भद्रकाली श्रीमंत राजा चा आगमन सोहळाही रद्दमंडळाच्या बैठकीत स्वयंस्फूर्तीने निर्णय

नाशिक : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेश उत्सवावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकमधील भद्रकालीचा ‘श्रीमंत राजा’ चा आगमन सोहळा रद्द करण्यात आला आहे. भद्रकालीच्या ‘श्रीमंत राजा’ युवक उन्नती मित्रमंडळाने सर्वसाधारण बैठकीच्या माध्यमातून गणेश उत्सव काळात स्वयंस्फुतीर्ने काही निर्बंध निश्चित केले असून यातच आगमन सोहळा रद्द करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होणारा ‘श्रीं चा आगमन सोहळा’ या वर्षी रद्द करण्याचा मोठा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आसून उत्सवासाठी कोंणत्याही प्रकारे वर्गणी न घेता अत्यंत साध्या पद्धतीने मंडप, विद्युत रोषणाई, लाऊड स्पिकर तसेच मिरवणुकीला फाटा देऊन तसेच उत्सवाच्या संपूर्ण कालावधी दरम्यान विविध आरोग्य विषयक कार्यक्रम राबवित यावर्षीचा उत्सव साजरा करण्याचा निर्धार मंडळाने यावेळी केला आहे. संपूर्ण उत्सव काळात सार्वजनिक अंतर पाळून विविध आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. भद्रकालीचा ‘श्रीमंत राजा’ युवक उन्नती मित्रमंडळाच्या या सर्वसाधारण बैठकीस मंडळाचे विश्वस्त सर्वश्री विजय ठाकरे, निखील सरपोतदार व मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच माऊली, नटनाद, जल्लोष, गजपथी, शिवसाम्राज्य तसेच शिवतांडव या ढोलताशा पथकांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिकGanpati Festivalगणेशोत्सवcorona virusकोरोना वायरस बातम्या