शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध घेऊन येणाऱ्यास झोडगेत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:24 IST

झोडगे येथे महामार्गावर रविवारी धुळे येथून गुंगीचे औषध घेऊन येणाºया एकास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून १२ हजार गोळ्यांसह ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न व औषध निरीक्षक चंद्रकांत अर्जुन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव मध्य : तालुक्यातील झोडगे येथे महामार्गावर रविवारी धुळे येथून गुंगीचे औषध घेऊन येणाºया एकास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून १२ हजार गोळ्यांसह ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न व औषध निरीक्षक चंद्रकांत अर्जुन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष पोलीस पथकाने रविवारी दुपारी बाराच्या सुमारास झोडगे गावालगतच्या कंधाणे रस्त्यालगत बंद हॉटेलसमोर धुळेहून मालेगावच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीस्वार मुज्जमील हुसेन मोहंमद इसराईल अन्सारी (२९, रा. काजी प्लॉट, वडजईरोड धुळे) यास ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून अल्प्रोझालम नावाच्या गुंगीच्या २८ हजार ८०० रुपये किमतीच्या १२ हजार गोळ्या, दुचाकी व मोबाईल असा एकूण ६३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष पोलीस पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस शिपाई दिनेश शेरावते, तुषार अहिरे, दिनेश साबणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी