शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी गोळीबार करणाऱ्या एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:33 IST

मालेगाव येथील माजी नगरसेवक प्रा. रिजवानखान अमानुल्लाखान (५०) यांच्या निवासस्थानावर गोळीबार करणाºया शेख इमरान शेख खालीद ऊर्फ इमरान बाचक्या (२७) रा. अख्तराबाद, देवीचामळा, मूळ रा. अजमेरानगर, धुळे यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

मालेगाव मध्य : येथील माजी नगरसेवक प्रा. रिजवानखान अमानुल्लाखान (५०) यांच्या निवासस्थानावर गोळीबार करणाºया शेख इमरान शेख खालीद ऊर्फ इमरान बाचक्या (२७) रा. अख्तराबाद, देवीचामळा, मूळ रा. अजमेरानगर, धुळे यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.महेशनगरातील निवासस्थानी माजी नगरसेवक प्रा. रिजवान खान झोपलेले असताना दोन इसमांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पथकाने सापळा रचून नागछाप झोपडपट्टी परिसरातून सराईत गुन्हेगार शेख इमरान शेख खालीद ऊर्फ इमरान बाचक्या रा. अख्तराबाद, देवीचामळा यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी कट्टा मॅग्झिनसह मिळून आले. संशयित आरोपीने त्याच्या साथीदारासह २७ फेब्रुवारी रोजी गोळीबार केल्याची कबुली दिली.संशयित शेख इमरान त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा, मॅग्झिन व गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर १५० मोटारसायकल जप्त केली. संशयित आरोपी शेख इमरान हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध मालेगाव व धुळे येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी