शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोयता बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या इसमाकडून चोरीच्या दुचाकी नाशकात जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 21:13 IST

नाशिक : जुने नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या रिक्षाचा तपास करत असताना पोलिसांनी संशयित महेबूब महंमद शेख (३२, पंचशीलनगर) यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मोठा कोयता आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी त्यास अटक करून चौकशी केली असता शेख याने एक दुचाकी व रिक्षाचोरी केल्याची कबुली ...

ठळक मुद्देएक दुचाकी व रिक्षाचोरी केल्याची कबुली दिली

नाशिक : जुने नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या रिक्षाचा तपास करत असताना पोलिसांनी संशयित महेबूब महंमद शेख (३२, पंचशीलनगर) यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मोठा कोयता आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी त्यास अटक करून चौकशी केली असता शेख याने एक दुचाकी व रिक्षाचोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यास सोबत घेऊन चोरीची वाहने लपविल्याचा शोध घेतला. चोरी गेलेली रिक्षा (एम.एच.१५ झेड ५८०९) व दुचाकी (एम.एच.१५ सीव्ही ५५२६) जप्त केली आहे. याप्रकरणी संशयित महेबूबविरुद्ध वाहनचोरी बेकायदेशीर शस्त्र वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. त्याचप्रमाणे वाहनचोरीच्या गुन्ह्यात भद्रकाली पोलिसांनी घोटीमधील रामरावनगर येथून संशयित राहुल विनोद धनस्कर (२३) यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी खाक्या दाखविल्या असता धनस्कर याने फिर्यादी अब्दुल्ला कोकणी यांची अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच१५ डीझेड ८६९२) त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. 

तडीपारास अटकभद्रकाली पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांमध्ये तडीपार असलेला गुंड मुजफ्फर ऊर्फ सर्किट रज्जाक शेख यास पोलिसांनी जुने नाशिकमधील खडकाळी परिसरातील मोकळ्या भूखंडावरून ताब्यात घेतले. शेखविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेNashikनाशिक