शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
4
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
5
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
6
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
7
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
8
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
9
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
10
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
11
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
12
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
13
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
14
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती
15
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
16
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
17
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
18
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
19
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
20
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित

प्रार्थनास्थळासमोर हायमास्टची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 19:14 IST

येवला : सायगाव येथील मुस्लिम समाज बांधवांच्या प्रार्थनास्थळासमोर अंधार असल्याने येथे येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्याची दखल घेत अखेर नारायणगिरी महाराज फाऊंडेशनच्या पुढाकारातून या प्रार्थनास्थळासमोर हायमास्टचीव्यवस्था करण्याकरीता फशऊंडेशनतर्फे धनादेश देण्यात आला.

ठळक मुद्दे येवला : नारायणगिरी महाराज फाऊंडेशनच्या पुढाकाराने मदत

येवला : सायगाव येथील मुस्लिम समाज बांधवांच्या प्रार्थनास्थळासमोर अंधार असल्याने येथे येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्याची दखल घेत अखेर नारायणगिरी महाराज फाऊंडेशनच्या पुढाकारातून या प्रार्थनास्थळासमोर हायमास्टचीव्यवस्था करण्याकरीता फशऊंडेशनतर्फे धनादेश देण्यात आला.येवला तालुक्यातील सायगाव येथील शेख वस्तीला येवला लासलगाव शिवसेना विधानसभा संघटक उपसभापती रु पचंद भागवत यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करायला प्रार्थनास्थळी येणाºया वृद्धांना अंधारात यावे लागत असल्याने अनेक अडचणी येतात, त्यामुळे येथे लाईटची व्यवस्था करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याकरीता नारायणगिरी महाराज फाऊंडेशनचे अध्यक्ष विष्णु भागवत यांच्या माध्यमातून हायमास्ट लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता धनादेशद्वारे आर्थिक मदत करण्यात आली. त्यानंतर या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उस्मान शेख दिलीप भागवत, आप्पासाहेब भागवत, देविदास जानराव, अजीज शेख, सलीम शेख, शब्बीर शेख, कादुभाई शेख, बाबूलाल शेख, अर्षद शेख, अमीन शेख, समीर शेख, ज्ञानेश्वर भागवत, समाधान सोमासे, संतोष गोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.