शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

सेना, भाजपाचे इच्छुक लागले कामाला

By admin | Updated: January 14, 2017 00:51 IST

नाशिकरोड : कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेमधील इच्छुक अद्याप शांतच

 नाशिकरोड : मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात शिवसेनेचे सर्व इच्छुक एकत्रितरीत्या घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत, तर भाजपाचे इच्छुक वैयक्तिकरीत्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र कॉँग्रेस - राष्ट्रवादी, मनसे आदि पक्षांच्या इच्छुकांनी अद्यापपर्यंत प्रचारात पाहिजे तसा रस दाखविल्याचे चित्र दिसत नाही.केंद्रात व राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते कोमात गेल्यासारख्या परिस्थितीत आहे. सतत सत्तेत राहणाऱ्या आघाडीचे नेते, कार्यकर्ते सत्ता गेल्यामुळे सुस्तावून गेल्यासारखे झाले आहे, तर गेल्या पंचवार्षिकच्या प्रारंभी अत्यंत फॉर्मात असलेल्या मनसेलादेखील गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणामुळे व अंतर्गत राजकारणामुळे घरघर लागली आहे. तर मोदींच्या करिष्म्यामुळे मवाळ असलेल्या भाजपाला भीमासारखी ताकद आली असून, राजकारणात अत्यंत सुगीचे दिवस आले आहे, तर शिवसेना आपल्या स्वभावाप्रमाणेच मार्गक्रमण करत आहे. आघाडीला आलेली मरगळ व मनसेची होत असलेली राजकीय वाताहात यामुळे शिवसेना-भाजपामध्ये दाखल होणाऱ्यांची गर्दी झाली आहे. दोन्ही पक्षांकडे इतर पक्षांतून येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्राप्त राजकीय परिस्थिती व गणितानुसार काही जणांना पक्ष प्रवेशासाठी तूर्त थांबण्याचा इशारा व सल्ला दिला जात आहे. त्यामुळे संबंधितांना पुन्हा आहे त्या पक्षातच थांबावे लागत आहे. (प्रतिनिधी)