शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

तळवाडे सरपंचपदी आरखडे तर उपसरपंचपदी शेख बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 18:23 IST

येवला : तालुक्यातील तळवाडे ग्रामपंचायत सरपंचपदी संतोष आरखडे, तर उपसरपंचपदी इरफान शेक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

ठळक मुद्देनवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

येवला : तालुक्यातील तळवाडे ग्रामपंचायत सरपंचपदी संतोष आरखडे, तर उपसरपंचपदी इरफान शेक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तळवाडे ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्याही पॅनलला स्पष्ट बहुमत नसल्याने, सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. या निमित्ताने गावातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले होते. शेवटच्या टप्प्यात वसीम शेख यांनी खेळी करत राजकीय समीकरण बदलले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.के. अहीरे यांनी काम पाहिले. सभेस ग्रामपंचायत सदस्य नजमाबी पटेल, शमाबी शेख, लिलाबाई चव्हाण आदी उपस्थित होते.दरम्यान, नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साहेबराव आरखडे, जमील पटेल, एजाज शेख, आमीरखा पटेल, संतोष चव्हाण, अशोक पगारे, हाकीम पटेल, कैलास आरखडे, एकनाथ भोसले, शकील पटेल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.(१३ तळवाडे)

टॅग्स :sarpanchसरपंचElectionनिवडणूक