शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्र सेवा दलाच्या प्रदेशाध्यक्षपदी अर्जुन कोकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 01:27 IST

येवला येथील समाजवादी कार्यकर्ते अर्जुन कोकाटे यांची राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली आहे. पुणे येथील राष्ट्र सेवा दलाच्या मध्यवर्ती कार्यालयात निवडणूक पार पडली. यात कोकाटे यांची निवड झाली आहे.

ठळक मुद्देबहुमताने निवड : पुणे येथे झाली निवडणूक 

येवला : येथील समाजवादी कार्यकर्ते अर्जुन कोकाटे यांची राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली आहे. पुणे येथील राष्ट्र सेवा दलाच्या मध्यवर्ती कार्यालयात निवडणूक पार पडली. यात कोकाटे यांची निवड झाली आहे.शालेय जीवनापासून तर आतापर्यंत कोकाटे यांनी राष्ट्र सेवा दल,  शेतकरी पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अ. भा. समाजवादी शिक्षण हक्क सभा, महिला व युवकांसाठी कार्य केलेले आहे. कोकाटे यांच्या निवडीने राष्ट्र सेवा दल देशभर एक नवीन उभारी घेऊन राज्यात सेवा दलाचा पाया अधिक मजबूत होईल व राज्यात सेवा दल अधिक गतीने काम राहील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केली.कोकाटे यांनी तालुक्यातील साताळी या एका छोट्या खेडेगावातुन आपल्या कामाची सुरूवात करून डॉ. बाबा आढाव, पन्नालाल सुराणा, मेधाताई पाटकर यांच्या आंदोलनात त्यांचा आघाडीचा कार्यकर्ता म्हणून सहभाग राहिला आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतरणासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्ण-बधिर मुलांसाठी निवासी शाळाही ते चालवतात. 

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक