शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरुन वाद, डोक्यात घातला कोयता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:15 IST

त्र्यंबकेश्वर : हळदीच्या कार्यक्रमात नाचताना दोघांमध्ये वाद होऊन झालेल्या हाणामारीत एकाने दुसऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जखमी केल्याची घटना हरसूलजवळील मुरंबी येथे घडली.

ठळक मुद्देहरसूल पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वर : हळदीच्या कार्यक्रमात नाचताना दोघांमध्ये वाद होऊन झालेल्या हाणामारीत एकाने दुसऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जखमी केल्याची घटना हरसूलजवळील मुरंबी येथे घडली.मुरंबी येथे हळदीचा कार्यक्रम सुरु होता. त्यात एका बाजूला वाजंत्र्यांच्या तालावर नाचण्याचा कार्यक्रम रंगला होता. यावेळी नाचताना फिर्यादी हेमंत लक्ष्मण भांगरे (रा. मुरंबी) व संशयित नारायण काळू भोये (रा. उंबरपाडा, पो. ठाणापाडा) यांच्यात नाचण्यावरुन वादावादी झाली. यावेळी नारायण याने कोयत्याने हेमंतच्या डोक्यात वार केला. हेमंत गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्याला त्वरित नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. यात गंभीर जखमी झालेला हेमंत हा शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी रुग्णालयात जात जखमीची फिर्याद दाखल करुन घेतली. हरसूल पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागवे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे