शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अंबोलीच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 18:56 IST

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर मधील अंबोली ग्रामपंचायतचे उपसरपंच तानाजी कड यांच्या वर अविश्वास ठराव पारीत केला आहे.

ठळक मुद्दे ८-१ अश्या फरकाने अविश्वास ठराव महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतुदी नुसार मंजूर करण्यात आला

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर मधील अंबोली ग्रामपंचायतचे उपसरपंच तानाजी कड यांच्या वर अविश्वास ठराव पारीत केला आहे.सुरवाती पासून अंबोली येथील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची ठरली होती, त्यातून उपसरपंचपदासाठी अनेकांनी दावेदारी स्पष्ट केली असताना, त्यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या लढतीत तानाजी कड यांची सरशी झाली होती, परंतु अंबोली येथील सदस्यांनी २० नोव्हेंबर रोजी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार महेंद्र पवार यांना उपसरपंच पदाबाबत अविश्वास ठराव पारित करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर (दि. २६) तहसीलदार महेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.याबाबत तहसीलदार यांनी सर्व सदस्यांना संपूर्ण माहिती दिली. व आपापली मते मांडण्यास सांगितले. प्रत्येक सदस्यांनी मत मांडून झाल्यानंतर अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले. नऊ सदस्यांपैकी ८-१ अश्या फरकाने अविश्वास ठराव महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतुदी नुसार मंजूर करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र पवार यांनी दिली.सुरवातीपासून चुरशी ठरलेल्या अंबोली ग्रामपंचायत निवडणूकीत आता उपसरपंच म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागल्याचे पाहायला मिळते.