शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 14:20 IST

पिंपळगाव बसवंत :- पिंपळगाव बसवंत शहरात येत्यादि.१२ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची सार्वजनिक जयंती राजे ग्रुप व जाणता राजा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे. या सार्वजनिक शिवजयंती उत्सवात कृष्ण लीला ,विठ्ठल गजर,तानाजी मालुसरे,पंजाबी नृत्य,संभाजी राजे, दिव्य रथातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा असे एकूण सहा देखावे पिंपळगाव बसवंत शहरात सार्वजनिक शिवजयंती दरम्यान असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे

ठळक मुद्देपिंपळगाव:शिवजयंतीनियोजनसंदर्भात बैठक

.पिंपळगाव बसवंत राजे ग्रुप तर्फे व जाणता राजा मित्र मंडळ यांची शिवजयंती निमित्तनियोजन बैठक शहरातील कालिका माता मंदिरात राजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.त्यावेळी नियोजनाची माहिती देण्यात आली.प्रारंभी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक व त्यानंतर शेकडो मोटारसायकल रॅलीने शहरातील प्रत्येक मंडळाचे पूजन राजे ग्रुपच्या वतीने संपन्न होणार आहेतसेच पोलीस निरीक्षक संजय महाजन यांनी जयंती दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्गदर्शन केले. जयंती दरम्यान दारू, गुटका ,व्यसन टाळा .मिरवणुकीत फक्त महाराजांचीच गाणी लावा जेणेकरून शिवजयंतीचे वातातवरन टिकून राहील.शहरात रस्त्याची कामे सुरू आहे त्यामुळे वाहनांचे गोंधळ होणार नाही यासाठी जादा कर्मचारी तैण्यात करण्यात येणार आहे त्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे असे यावेळी महाजन यांनी सांगितलेयावेळी पंचायत समिती सदस्य राजेश पाटील,सत्यजित मोरे,संतोष गांगुर्डे,प्रवीण घुमरे,किरण लभडे ,स्नेहल पाटील ,ऋषी शिंदे, गणेश डेरे,अमोल बिडवे,धनंजय साखरे,सागर कदम,प्रवीण जाधव ,हर्षल जाधव,योगेश कायस्थ, रोशन सूर्यवंशी, अशोल आहेर,सलीम शेख,सचिन काळे,रामा वाघ,आकाश तिडके,रोशन भालेराव,नंदू मोरे, आदि उपस्थित होते.