शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोनांबे येथील बंधाऱ्याची चौकशी करण्याची मागणी तक्रार : तहसीलदार व गटविकास अधिकाºयांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 17:51 IST

सिन्नर : तालुक्यातील जीवनदायी समजल्या जाणाºया देवनदीवरील सोनांबे गावातील भैरवनाथ मंदिराजवळील खलाल बंधाºयाला भगदाड पडून गळती लागल्याने त्यातील पाणी वाहून जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. या बंधाºयांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी निवेदनात करण्यात आली आहे.

ेसिन्नर : तालुक्यातील जीवनदायी समजल्या जाणाºया देवनदीवरील सोनांबे गावातील भैरवनाथ मंदिराजवळील खलाल बंधाºयाला भगदाड पडून गळती लागल्याने त्यातील पाणी वाहून जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. या बंधाºयांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी निवेदनात करण्यात आली आहे.दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेमार्फत देवनदीवर सदर बंधाºयाचे बांधकाम करण्यात आले होते. बांधकाम सुरु असतांनाच सदर काम निकृष्ट होत असल्याची तक्रार शिवसेनेचे ठाणगाव गट प्रमुख जनार्दन लक्ष्मण पवार यांनी केली होती असे निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायत सदस्य व काही ग्रामस्थांनी संबंधित अधिकाºयांना कामाच्या दर्जाबाबत तक्रार करुन क्वालिटी रिपोर्ट सादर करा अन्यथा काम थांबवा अशी भूमिकाही घेतली होती. मात्र संबंधितांनी या प्रकरणावर पडदा टाकून पुन्हा काम सुरु केले. त्यामुळेच सदर परिस्थिती उद्भवल्याचे निवेदनात म्हटले आहे. गेल्या रविवारी देवनदी दुथडी भरुन वाहात असतांना बंधाºयाला भगदाड पडून लाखों लिटर पाणी नदीतून वाहून जात आहे. त्यामुळे झालेल्या या कामाची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.त्याचबरोबर हरसुले फाटा ते सोनांबे रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपूर्वी झाले आहे. या कामाचीही चौकशी करण्याची मागणी जनार्दन पवार, संजय अर्जून बोडके, दामू दगडू बोडके व सुरेंद्र बैरागी यांनी तहसीलदार नितीन गवळी व गटविकास अधिकारी लता गायकवाड यांची भेट घेऊन केली. निवेदनावर मच्छिंद्र डगळे, इब्राहिम शेख, गोविंद कडभाने, शाम पवार, समाधान बोडके, केशव पवार, सुरेश जगताप, माधव डावरे, अनिल पवार यांच्यासह सोनांबे येथील ग्रामस्थांची नावे व स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Waterपाणी