शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:10 IST

पाटणे : येथे तीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या पाच झाली आहे. ग्रामस्थांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने केले आहे.

ठळक मुद्दे ग्रामस्थांनी शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक

पाटणे : येथे तीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या पाच झाली आहे. ग्रामस्थांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने केले आहे.पाटणे येथील त्रिमूर्ती चौकातील ३२ वर्षीय महिला माळवाडी येथे गेल्याने कोरोना विषाणू संसर्ग होऊ बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. सोबत त्यांच्या दोन्ही ११ व १३ वर्षीय मुलींचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. तिघांना देवळा येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.बाधित रूग्णांच्या घरातील तीन व्यक्तीच्या घशाचे नमुने घेण्यासाठी दाभाडी येथील कोवीड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. पाटणे येथील बाधित रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असून ग्रामस्थांनी शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात धुणे आदी नियमांचे पालन करावे असे आवाहन माजी सरपंच सुभाष अहिरे, संदेश खैरनार, तुषार वाघ, आरोग्य अधिकारी डॉ. सारिका मेरगळ, डॉ. निरज बच्छाव, आरोग्यसेविका सुरेखा देवरे, अरूण पाटील, नाना निकम , आशा सेविका मनिषा ञिभुवन, जयश्री विखे, कविता खैरनार, वैशाली बागुल यांनी केले आहे. दरम्यान पाटणे येथील आठवडे बाजारात सोशल डिस्टनसिंगचा बोजवारा उडाला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक