ंमालेगाव : बुधवारी बुद्ध पौर्णिमा आहे. त्या निमित्त येथील मनपा हद्दीतील सर्व अधिकृत परवानाधारक मांसविक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. या दिवशी दुकाने बंद न ठेवणार्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रसिद्धिपत्रकाच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.
मांसविक्री बंद ठेवण्याचे मनपाचे आवाहन
By admin | Updated: May 13, 2014 00:21 IST