शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

हुक्का पार्लरविरोधात निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:16 IST

नाशिक हे संस्कृती, परंपरा, धार्मिक तीर्थक्षेत्र असून, शहराला हुक्का पार्लरचा डाग लागल्याने शहराची प्रतिमा कालवंडते आहे. नाशिक शहर हुक्का पार्लरमुक्त करावे, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मराठा महासंघाचे शहराध्यक्ष तुषार जगताप यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

नाशिक : नाशिक हे संस्कृती, परंपरा, धार्मिक तीर्थक्षेत्र असून, शहराला हुक्का पार्लरचा डाग लागल्याने शहराची प्रतिमा कालवंडते आहे. नाशिक शहर हुक्का पार्लरमुक्त करावे, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मराठा महासंघाचे शहराध्यक्ष तुषार जगताप यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.सध्या विविध ठिकाणच्या हुक्का पार्लरने वेढले आहे. त्यामुळे तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. शहरात पोलिसांना अंधारात ठेवून अनधिकृत हुक्का पार्लर सुरू झाले आहेत.उच्चभ्रू वस्ती असलेल्या कॉलेजरोड, गंगापूररोड याप्रमाणे औद्योगिक वसाहत असलेल्या अंबड आदी ठिकाणी हे हुक्का पार्लर बिनधास्तपणे मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवले जातात. जिल्हा प्रशासनाने तत्काळ या अनधिकृत हुक्का पार्लरवर कारवाई करावी, अशी मागणी मराठा महासंघाने केली आहे. यावेळी मराठा महासंघाचे शहराध्यक्ष तुषार जगताप, योगेश नाटकर, विलास जाधव, सुरज सोळंकी, ज्ञानेश्वर जाधव, भाऊसाहेब तडाखे, विशाल कोशिरे, पवन पवार, मोहन गरुड आदी उपस्थित होते.