शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अ­ॅँटिजन टेस्ट पुन्हा वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 01:22 IST

शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अ­ॅँटिजन चाचण्या थांबविण्यास नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनीदेखील शहरात पूर्ववत अ­ॅँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु त्याचबरोबर महापालिकेने घसा स्त्राव चाचण्यादेखील वाढविण्याचे सुचित केले आहे. दरम्यान, संसर्ग टाळण्यासाठी मास्क न लावणाऱ्यांवर तसेच थुंकीबहाद्दरांवर दोनशेऐवजी पाचशे रुपयांचा दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

ठळक मुद्देमहापौरांचा निर्णय : मास्क न लावणाऱ्या तसेच थुंकीबहाद्दरांना आता पाचशे रुपये दंड

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अ­ॅँटिजन चाचण्या थांबविण्यास नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनीदेखील शहरात पूर्ववत अ­ॅँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु त्याचबरोबर महापालिकेने घसा स्त्राव चाचण्यादेखील वाढविण्याचे सुचित केले आहे. दरम्यान, संसर्ग टाळण्यासाठी मास्क न लावणाऱ्यांवर तसेच थुंकीबहाद्दरांवर दोनशेऐवजी पाचशे रुपयांचा दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मनपा आणि पोलीस अशी संयुक्त ही कारवाई करतील तर तर शहरात खासगी रुग्णालयांवर नियंत्रण आणण्यासासाठी जिल्हाधिकरी तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांसमवेत बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.शहरात कोरानाची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेची विशेष महासभा घेण्याची मागणी होत होती. उपमहापौर भिकुबाई बागूल यांनी यासंदर्भात मागणी केली होती. तर महापौर सतीश कुलकर्णी यांनी अगोदरच १५ सप्टेंबर रोजी होणा-या महासभेत कोरोनाबाबत चर्चा करण्याचे जाहिर केले होते. राष्ट्रवादी कॉँग्रसचे गटनेता गजानन शेलार, अपक्ष गटनेता गुरूमितसिंग बग्गा यांनी यासंदर्भात लक्षवेधी दिली होती. त्यानुसार ही सभा मंगळवारी (दि.१५) पार पडली. नगरसेवकांच्या तक्रारी आणि महापालिकेच्या वैद्यकिय सेवेतील उणिव याचा विचार करून महापौरांनी काही निर्णय सभेच्या अखेरीस घोषीत केले.शहरात कोरोना चाचण्यावाढल्याने रूग्ण वाढत असले तरी त्यामुळे संबंधीतांना तत्काळ शोधून उपचार करणे आणि संसर्ग टाळणे शक्य आहे. त्यामुळे चाचण्या कमी करण्याचा प्रशासनाच्या भूमिकेवर फुली मारत शहरात पुन्हा नगरसेवक आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून चाचण्या वाढविण्याचा निर्णय महापौरांनी जाहिर केला.अ­ॅँटिजेन टेस्ट बरोबरच स्वॅब टेस्ट देखील महापालिका सुरूच ठेवणार आहे.आॅक्सिजन साठ्यासाठी दोन टाक्यागेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आॅक्सिजनची टंचाई जाणवत असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून आॅक्सिजनचा पुरवठा साठा करण्यासाठी बिटको रुग्णालयात वीस तर डॉ. झाकीर हुसेन हुसेन रूग्णालयात दहा हजार द्रवरूप आॅक्सिजन साठविण्याच्या टाक्या बांधण्यात येत असून आठ ते दहा दिवसात त्या कार्यान्वित होतील, असे यावेळी सांगण्यात आले.दुकानदारांना सक्तीशहरातील दुकानांमध्ये नागरीकांची गर्दी होत असल्याने सर्व दुकानदारांना मास्क, हॅँड ग्लोव्हज आणि फिजिकल डिस्टन्सिंंगच्या नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यात आली असून तसे न करणाºयांवर कारवाई केली जाणार आहे.होम टु होम मास्क मोहीमनागरिकांनी आरोग्य नियमानुसार मास्क लावणे बंधनकारक आहे. त्यासाठी होम ट होम मास्कची संकल्पना महापौर सतीश कुलकर्णी यांनी मांडली आहे. घरातून बाहेर पडताना मास्क लावल्यानंतर पुन्हा घरी गेल्यानंतरच मास्क काढण्याबाबत जनप्रबोधन मोहिम राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरcorona virusकोरोना वायरस बातम्या