शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नांदगाव येथे अतिक्रमण निर्मूलन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:30 IST

नांदगाव शहरात मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे हातगाडे लावून वाहतुकीला अडथळे ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर नांदगाव पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्याने शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र शनिवारी (दि.१५) दिसून आले.

नांदगाव : शहरात मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे हातगाडे लावून वाहतुकीला अडथळे ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर नांदगाव पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्याने शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र शनिवारी (दि.१५) दिसून आले.प्रारंभी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व पथकाने सकाळी शहरात फेरी मारून फेरीवाल्यांना सूचना करून वाहतुकीला अडथळे निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले होते.नांदगाव शहर हे सध्या हातगाडे, फेरीवाले, फुटपाथवरील अतिक्रमणांच्या जोखडात अडकले असल्याचे चित्र दिसून येतआहे. तसेच शाकंबरी पुलावरील बेकायदेशीरीत्या केलेल्या वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाल्याने पालिकेच्या माध्यमातून पोलिसांनी अतिक्रमण निर्मूलन केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकEnchroachmentअतिक्रमण