शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! नाशिक महापालिकेच्या वेबसाईटवर पुन्हा सायबर हल्ला

By संजय पाठक | Updated: April 21, 2023 11:53 IST

हॅकर्स कोणत्याही प्रकारची माहिती या ठिकाणी अपलोड करू शकणारं हॅकिंगचं तंत्रज्ञान

संजय पाठक, नाशिक: महापालिकेच्या वेबसाईटवर पुन्हा एकदा सायबर हल्ला झाला असून हॅकर्स कोणत्याही प्रकारची माहिती या ठिकाणी अपलोड करू शकतात अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे टेंडर किंवा अन्य प्रकारची माहिती सूचना या ठिकाणी अपलोड होऊ शकतात आणि त्यातून नागरिकांचा गैरसमज होऊ शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे.

नाशिक महापालिकेच्या वेबसाईटवर यापूर्वी देखील हल्ले झाले आहेत, मात्र सगळा डाटा रिकव्हर करण्यात महापालिकेला यश आलंय. यंदा मात्र सायबर हल्ला करताना त्या ठिकाणी माहिती किंवा कोणत्या प्रकारची माहिती एडिट करता येईल अशा प्रकारची व्यवस्था केली आहे, त्यामुळे टेंडरच्या नियमात किंवा अन्य काही बदल होऊ शकतात त्यातून महापालिकेचे नुकसान होऊ शकतो, असा अंदाज सायबर तज्ञ तन्मय दीक्षित यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही दीक्षित यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcyber crimeसायबर क्राइम