शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वस्तीस्तर संघाची वार्षिक सभा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 18:17 IST

येवला : महिला बचत गटांना धनादेशांचे वाटप

ठळक मुद्देदिल्ली येथे पैठणी प्रदर्शनासाठी सहभागी झालेल्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले

येवला : महिला आर्थिक विकास महामंडळ नाशिक व येवले नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित वस्तीस्तर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा महात्मा फुले नाट्यगृह येथे संपन्न झाली. यावेळी महिला बचत गटांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष सुरज पटनी, नगरसेवक रु पेश लोणारी, नगरसेविका सरोजनी वखारे, परवीन निसार शेख, छाया बंडू क्षीरसागर, निसार शेख, बँक आॅफ बरोडाचे शाखा व्यवस्थापक राहुल शेळके, देना बँकेचे शाखा व्यवस्थापक दत्तात्रेय जाधव उपस्थित होते. सभेत मान्यवरांचे हस्ते ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ या तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेते ओम गुरु देव, एस.एस. के, मुक्तीभूमी, अजमेरा, विघ्नहर्ता, गुरु माऊली या महिला बचत गटांना ५० हजार रु पयांचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच याच स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झालेल्या अजमेरा गटाला २ लाखाचे पारितोषिक मिळाले होते. त्या धनादेशाचे देखील मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी ६ गटांचे सत्कार करण्यात आले. तसेच १६ महिला बचत गटांना फिरता निधी वाटप करण्यात आला. दिल्ली येथे पैठणी प्रदर्शनासाठी सहभागी झालेल्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक