शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरिंग, फार्मसीची गुणवत्ता यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:07 IST

इंजिनिअरिंग व फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची वाढीव मुदत संपल्यानंतर रविवारी (दि.२४) अखेर व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे.

नाशिक : इंजिनिअरिंग व फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची वाढीव मुदत संपल्यानंतर रविवारी (दि.२४) अखेर व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना डीटीई आणि सामाईक परीक्षा विभागाच्या संकेतस्थळावर त्यांचा लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून ही गुणवत्ता यादी पाहता येणार असून, सोमवारपासून गुरुवारपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे आॅप्शन फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे.  इंजिनिअरिंग व फार्मसीसह विविध व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर २८ जूनपर्यंत पहिल्या कॅपराउडसाठी आॅनलाइन आॅप्शन फॉर्म भरता येणार आहे. त्यानुसार २९ जूनला पहिल्या कॅपराउंडसाठी जागावाटपाची यादी जाहीर होणार आहे. या यादीप्रमाणे ३० जून ते ४ जुलैच्या दरम्यान विद्यार्थ्यांना एआरसीवर (अ‍ॅडमिशन रिपोर्टिंग सेंटर) जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा आहे. पहिल्या कॅपराउंडची ही प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ५ जुलैला दुसºया कॅपराउंडसाठी रिक्त जागा जाहीर होणार असून, ६ ते ८ जुुलैच्या दरम्यान विद्यार्थ्यांना दुसºया कॅपराउंडसाठी आॅप्शन फॉर्म भरता येणार आहे. यंदा सर्व व्यावसायिक अभ्यासक्र मांसाठी फ्रीज, स्लाइड व फ्लोट या  केंद्रिभूत पद्धतीने प्रवेशप्रक्रि या होत असून, त्यासाठी महाविद्यालयांत सुविधा केंद्र सुरू आहेत. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पहिली यादी जाहीर होणार असून, कॅपराउंड १ ते ३ याप्रमाणे प्रवेश  प्रक्रि या होणार आहे.असा होईल दुसरा राउंड६ ते ८ जुलै दुसºया कॅपराउंडसाठी आॅप्शन फॉर्म भरणे९ जुलैला दुसºया कॅपराउंडसाठी जागा वाटपाची प्रारूप यादी१० ते १२ जुलैदरम्यान दुसºया कॅपराउंडमध्ये पहिल्यांदाच जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना आरसी सेंटरवर संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.१३ जुलैला दुसºया कॅपराउंडनंतर रिक्त जागा जाहीर केल्यानंतर १४ जुलैपासून तिसºया कॅपराउंडसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी